Surprise Me!

Mangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान | BJP

2022-11-30 156 Dailymotion

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर आज शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना लोढा यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत केलेल्या बंडाची थेट तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली. यावर आता अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. <br /><br />#BacchuKadu #MangalPrabhatLodha #ChhatrapatiShivajiMaharaj #Pratapgad #ShivpratapDin #Satara #EknathShinde #Agra #Divyang #Mantralaya #Handicapped #Prahar #Maharashtra

Buy Now on CodeCanyon